विठुमाउली तू माउली जगाची माउलीत मूर्ती ठिठ्ठलाची ,विठ्ठला मायबापा काय तुझी माया सांगु शिरीगंगा संसाराचि पंढरी तू केली पांडुरंगा डोळ्यांतून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठला पांडुरंगा अभंगाला जोड टाळचिपळ्यांची माउलीत मूर्ती विठ्ठलाची , विठ्ठला मायबापा लेकरांची सेवा केलीसतू आई कसं पांग फेडू , कसं होऊ उतराई तुझ्या उपकारा जगी तोड नाही ओवाळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला मायबापा जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची माउलीत मूर्ती विठ्ठलाची , विठ्ठला मायबापा