ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दादाजी दिसले मला हे हरिहरजी दिसले !!धॄ!! माय उभी गाय होवूनी पुढे वासरू पाहे वळूनी कॄतघ्नतेचे श्र्वान बिचारे पायावर झुकले !!१!! चरण शुभंकर फिरता तुमचे मंदिर बनले उभ्या घराचे घुमटा मधुन ह्रदय पाखरु ,स्वानंदी फिरते !!२!! तुम्हीच केली सारी किमया कॄतार्थ झाली माझी काया तुमच्या हाती माझ्या भवती औदूंबर बसले